Coronavirus : ‘कोरोना’बाधित महिल उपचारानंतर झाली बरी, डिस्चार्ज दिल्यानंतर पुन्हा निघाली ‘पॉझिटिव्ह’ May 23, 2020 0 कळंब : बहुजननामा ऑनलाईन - जिल्ह्यातील कळंब येथे कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या दाम्पत्यावर दहा दिवस उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. ...