अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा ‘सोनू सूद’, ‘कोरोना’ उपचारात करणार डॉक्टरांची मदत August 31, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - भागलपूर अभियांत्रिकी महाविद्यालयातून एमटेक करणाऱ्या आकाश सागरने 'सोनू सूद द वॉरियर' नावाचा एक रोबोट डिझाइन केला आहे, ...