Pune News : दुर्देवी ! 60 वर्षाच्या आजोबांनी नातीला वाचवण्यासाठी घेतली धाव, डिंभे कालव्यात बुडून आजोब-नातीचा मृत्यू
बहुजननामा ऑनलाइन टीम - डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात नातीला वाचवता आजोबाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील चास(Dimbhe canal) जवळील ...