‘डायबेटीस’च्या रुग्णांसाठी वरदान ठरते मेथी ! जाणून घ्या ‘हे’ 10 मोठे फायदे January 13, 2021 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - मेथी एक पथ्यकर भाजी(Fenugreek) आहे. मेथीची पानं प्रचंड गुणाची, सारक, पाचक, वातानुमोलक, पित्तनाशक आणि सूज कमी ...