Pune News : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 5 जणांच्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक
बहुजननामा ऑनलाइन टीम - पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, ...