जर TRAI नं लागू केले हे नियम तर बंद होतील 100 हून जास्त TV चॅनल्स, जाणून घ्या काय आहे तो नियम ? July 27, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - टीव्ही ब्रॉडकास्टर्समध्ये सध्या खळबळ उडाली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरीच्या (TRAI) आदेशाने त्यांना अस्वस्थ केले आहे. ट्रायने ...