पत्नीच्या अफेअरला कंटाळून पतीची गोळी झाडून आत्महत्या, व्हिडीओ शेअर करत जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी
बहुजननामा ऑनलाईन - उत्तरप्रदेशच्या कासगंजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाने आत्महत्याकरण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्हिडीओच्या माध्यातून पत्नी आणि तिच्या प्रियकरावर ...