Hinjawadi Crime | एटीएम बसवण्याच्या बहाण्याने 70-80 जणांची फसवणूक, कंपनीच्या डायरेक्टरसह 3 जणांविरुद्ध FIR
हिंजवडी : बहुजननामा ऑनलाईन - एटीएम (ATM) बसवण्याच्या मोबदल्यात ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून 70 ते 80 गुंतवणूकदारांना (Investors) 10 लाखांना ...