शिवसेना खासदार विनायक राऊतांचा जोरदार पलटवार, म्हणाले – ‘नारायण राणेंना कावीळ झालीय, पनवती म्हणून भाजपने त्यांना अडगळीत टाकलंय’
बहुजननामा ऑनलाईन - तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर सडकून टीका करणारे भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर ...