उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्घाटन केलेलं लसीकरण केंद्र बंद असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी June 1, 2021 0 पुणे : बहुजननामा ऑनलाईन - जेष्ठ आणि दिव्यांग नागरिकांच्या सोयीसाठी पुण्यातील हडपसर येथे उभारलेल्या जिल्ह्यातील पहिल्या ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरचे ...