Pune News : 100 कोटीच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची फसवणूक; गोपनीय बातमीदार भामट्याला ग्रामीणच्या ATS कडून अटक
शिक्रापुर : बहुजननामा ऑनलाईन - शंभर कोटी रुपयांच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची एक लाख रुपयेची फसवणूक करणाऱ्या ...