कोंढव्यात भाई न म्हटल्याने झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयता, पालघनने प्राणघातक हल्ला; जखमांवर घालावे लागले 105 टाके
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - भाई न म्हटल्याने एक महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून ८ ते ९ जणांच्या टोळक्याने तरुणावर पालघन, ...