मास्कमुक्त इस्त्राईलमध्ये चेंगराचेंगरीत 28 जणांचा मृत्यु; 50 हून अधिक गंभीर जखमी
तेलअवीव :वृत्तसंस्था - कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर मास्कमुक्त देश असलेल्या इस्त्राईलमधील उत्तर भागात सुट्टीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात चेंगराचेंगरी होऊन ...