‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावा दरम्यानच शिवसेनेचा PM मोदींवर निशाणा, सामनामध्ये लिहीलं – ‘अशीच परिस्थिती राहिली तर आपण नंबर 1 पोहोचू’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - देशभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकारणांदरम्यान राजकारणही सुरू आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेने मुखपत्र सामना च्या ...