पाण्याच्या टाकीतील मृतदेह गुढ उकलले ! चार दिवसांनंतर पत्नीने दिली कबुली; म्हणाली – ‘हा, मैने किया मर्डर’
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - नर्हे येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये असणार्या पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचे गुढ उकलले असून ...