चंद्रयान-2 सारखा अपघात होऊ नये यासाठी चंद्रयान-3 च्या ‘विक्रम’ लँडरमध्ये 5 नाही तर 4 इंजिन असणार September 17, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन - भारतीय अंतराळ संशोधन केंद्र म्हणजेच इसरो पुढील वर्षी चंद्रयान-३ लाँच करणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. ...