चंद्रकांत गायकवाड यांना अद्याप बढती का दिली नाही? मंत्री बच्चू कडू यांनी कामगार आयुक्तालयाकडून अहवाल मागवला
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षक अधिकारी चंद्रकांत गायकवाड यांना विशेष सुरक्षा रक्षक अधिकारी म्हणून बढती ...