श्री श्री रविशंकर यांना अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीकडून ‘ग्लोबल सिटीजनशिप ऍम्बेसेडर’ची मान्यता
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - भारतीय आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना अमेरिकेच्या प्रसिद्ध युनिव्हर्सिटीकडून ‘ग्लोबल सिटीजनशिप ऍम्बेसेडर’ची मान्यता दिली आहे. ...