Electricity Amendment Bill | खुशखबर ! आता मोबाइल पोर्टेबिलिटीप्रमाणे बदलू शकता वीज कनेक्शन; कॅबिनेटमध्ये इलेक्ट्रिसिटी (अमेंडमेंट) बिल- 2021 लवकरच
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा मोबाइल नंबर पोर्ट करून एक टेलिकॉम कंपनी सोडून दुसरी निवडता, तसेच आता ...