Hanuman Teaser | ‘हनुमान’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; थेट ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’बरोबर तुलना
बहुजननामा ऑनलाईन टीम - Hanuman Teaser | मध्यंतरी ‘आदिपुरुष’चित्रपटामध्ये वापरलेल्या व्हीएफएक्सची लोक थट्टा करत होते. या चित्रपटावरही अनेक कारणावरून वाद ...