70 देशातील 50 हजार साधक एकाच वेळी करणार गीतापठण, लातूर जिल्ह्यातून 5 हजार साधकांचा सहभाग December 24, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - मोक्षदा एकादशीला साजऱ्या होणाऱ्या गीता जयंतीनिमित्त(recite Gita) यंदा 70 देशातील 50 हजार साधक एकाचवेळी भगवदगीतेच्या बाराव्या व ...