Weather Alert ! येत्या काही तासात पुण्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता, मराठवाड्यासह विदर्भालाही सतर्कतेचा इशारा
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - साताऱ्यासहित कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता शनिवारी (दि. 10) राज्यातील ...