क्रुरकृत्य ! गर्भामध्ये ‘मुलगा’ आहे की ‘मुलगी’ माहिती करून घेण्यासाठी 5 मुलीच्या बापानं पत्नीचं पोट ‘ब्लेड’नं कापलं
बहुजननामा ऑनलाइन - उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका माथेफिरू वडिलांनी मुलाच्या हव्यासापोटी ...