खासदार पाटलांची सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सैन्यभरतीची वयोमर्यादा त्वरित वाढवण्याची मागणी
कऱ्हाड : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यासह अन्य ठिकाणची सैनिक भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे वयोमर्यादा संपुष्टात येत ...