शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंची भाजपाच्या कार्यक्रमाला हजेरी, अनेकांच्या भुवया उंचावल्या
बहुजननामा ऑनलाइन टीम - डोंबिवली : डोंबिवलीमधील भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रीपुलाजवळील रस्त्याचं सावित्रीबाई फुले नामकरण करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं ...