‘कोरोना’विरूध्द लढणार्या आरोग्य कर्मचार्यांसाठी लागू करण्यात आलेली वीमा योजनेचा कालावधी 90 दिवसांनी वाढवला
बहुजननामा ऑनलाईन टीम : कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी मदत करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज विमा योजना 30 मार्च रोजी ...