Firing In Malegaon | माजी महापौरांवर झाडल्या गोळ्या, मध्यरात्रीचा थरार, मोटरसायकलवर आले हल्लेखोर, प्रकृती चिंताजनक
मालेगाव : Firing In Malegaon | मध्यरात्री मोटरसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी मालेगावचे माजी महापौर तसेच एमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ...