जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल
नवी दिल्ली: बहुजननामा ऑनलाइन टीम – जगातील जवळपास सर्व महत्त्वाच्या देशांच्या प्रमुखांनी कोरोनावरील लस टोचून घेतली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ...