दुर्देवी ! ‘कोरोना’ काळानं हिसकावला रोजगार तर नवविवाहीत दाम्पत्यानं केली आत्महत्या, महिन्यापुर्वी झालं होतं लग्न
बहुजननामा ऑनलाईन कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पसरलेली महामारी आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनने जगाच्या तेजीवर ब्रेक लावला आहे. जगातील अर्थव्यवस्था थांबली आहे. कोट्यावधी ...