वाघोलीतील फुटपाथची केबल कंपन्याकडून खोदाई. खोदाई करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची आमदारांची मागणी
शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ ), बहुजननामा ऑनलाईन- पुणे नगर महार्गावरील वाघोलीत नित्याचीच होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे ...