Pune News : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन करणार मदत
बहुजननामा ऑनलाइन टीम - महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राच्या एनएमसी अर्थात नॅशनल मेडिकल कमिशनची लवरकच मान्यता मिळण्यासंदर्भात ...