महाराष्ट्राला ‘हे’ 3 देश Remdesivir देण्यास तयार, केंद्राच्या परवानगीनंतर खरेदीची प्रक्रिया सुरु होणार
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना रुग्णासाठी वरदान ठरणा-या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा दूर करण्यासाठी ठाकरे सरकार थेट आंतरराष्ट्रीय बाजारातून रेमडेसिवीर ...