Video शेअर करत भाजपाचा आरोप; म्हणाले – ‘शिवभोजन घेण्यासाठी गेलेल्या महिलेला केंद्रचालकानं केली मारहाण’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारीमध्ये शिवभोजन थाळीला सुरुवात केली. यानंतर सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत मुख्यंमत्री ...