महाशिवरात्री निमित्त ‘महाकुंभ’ मेळ्यात 22 लाखांचे ‘पवित्र स्रान’; देशभरात महाशिवरात्री उत्साहात सुरु
हरीद्वार : वृत्त संस्था - उत्तराखंडातील हरिद्वार येथे महाशिवरात्रीनिमित्ताने सकाळपर्यंत २२ लाख भाविकांनी गंगा नदीत डुबकी लावून पवित्र स्रान केले. ...