रेमडेसिवीरचा काळा बाजार करणारा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पसार; माणुसकी आली पोलिसांच्या अंगाशी, रोजा सोडण्याच्या बहाण्याने पलायन
नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणार्या एक आरोपी पाचपावली पोलीस ठाण्यातून पसार झाला आहे. उबेद रजा ...