संगीतकार नदीम-श्रवण जोडीतील श्रवण राठोड यांचे निधन, कोरोना पॉझिटिव्ह होते; 90 च्या दशकात आशिकी चित्रपटातून मिळाली ओळख
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - ’आशिकी’चे स्मरणीय संगीत देणारी प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम-श्रवण पैकी श्रवण राठोड यांचे गुरुवारी रात्री निधन ...