Pune : रेमडेसिवीर इंजक्शनचा तुटवडा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे : काँग्रेस शहर प्रवक्ते रमेश अय्यर यांचे आवाहन
बहुजननामा ऑनलाइन - कोरोनावर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमेडीसिवीर इंजेक्शनचा तुटवडा पुण्यातही तीव्रतेने जाणवू लागला आहे. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने उत्पादक कंपन्या, ...