कर्नाटक लोकसेवा आयोगाचा पेपर फुटला; आज होणारी परिक्षा रद्द, पेपर फोडणार्या 6 जणांना अटक January 24, 2021 0 बेंगळुरु : वृत्तसंस्था - कर्नाटक लोकसेवा आयोगाचा (Karnataka Public Service Commission) आज होणारा फस्ट डिव्हिजन असिस्टंट (एफडीए) चा पेपर फुटला ...