अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी निविदा मागवल्या, ‘या’ स्वदेशी कंपन्या शर्यतीत
बहुजननामा ऑनलाईन : नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने बुधवारी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी पहिल्या टेंडरसाठी निविदा मागवल्या आहेत. प्रोजेक्टच्या सुमारे 237 ...