तरुणाच्या मृत्युनंतर नातेवाईकांची हॉस्पिटलची तोडफोड; कर्मचार्यांना केली बेदम मारहाण
पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - तरुणाच्या मृत्युनंतर देहुरोड कँटोंमेट हॉस्पिटल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी तोडफोड करुन तेथील कर्मचार्यांना ...