उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्णयावर बरसल्या मायावती July 1, 2019 0 लखनऊ वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशातील १७ जातींना अनुसुचित जाती (एससी) प्रवर्गात स्थान देण्याच्या योगी आदित्यनाथ सरकारच्या निर्णयावरून राजकिय वातावरण चांगलेच तापले ...