मोदी सरकारच्या ‘E-NAM’ योजनेशी १.६५ कोटी शेतकरी सलग्न, तुम्ही देखील घरबसल्या 585 बाजारपेठेत विकू शकता शेतमाल October 6, 2019 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सुरू केलेले ऑनलाइन बाजारपेठ हिट ठरली आहे. सरकारने ...