Eknath Shinde Group | गुलाबराव पाटलांनी जळगाव जिल्ह्यातील शिवसेना संपवली, शिंदे गटातील आमदाराचा खळबळजनक आरोप; शिंदे गटात अंतर्गत धुसफुस ?
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला (Eknath Shinde Group) राज्यातील शिवसैनिकांकडून ...