शिवसेनेत ‘एन्ट्री’ केल्यानंतर उर्मिला मातोंडकरांनी खरेदी केलं नवीन ऑफिस, जाणून घ्या किंमत
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सक्रियरित्या पक्षाच्या कामाला ...