पेट्रोल दरवाढीवरून सौदीने भारताला दिला वेगळाच सल्ला, म्हणाले – ‘तुम्ही ते गेल्या वर्षी खरेदी केलेले स्वस्त तेल वापरा’
बहुजननामा ऑनलाईन - पेट्रोल दरवाढीसाठी महत्त्वाचे कारण ठरलेल्या कच्च्या तेलाच्या किमती कमी व्हाव्यात, यासाठी भारताने OPEC या कच्चे तेल पुरवठा ...