उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरीसाठी राज्यातील 779 पोलिसांना पदके जाहीर; पुण्यातील सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, ACP लक्ष्मण बोराटे, Sr. PI वैशाली चांदगुडे यांच्यासह 30 जणांचा समावेश
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आज राज्यातील पोलीस दलात उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल दिले जाणारे राष्ट्रपती ...