Pune PMC News | ग्रामस्थांच्या विरोधानंतरही शासनाच्या दबावाखाली महापालिकेची फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू; शहर सुधारणा समितीमध्ये दोन्ही गावे वगळण्याचा प्रस्ताव मंजूर
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune PMC News | राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने बुधवारी उरूळी देवाची (Uruli Devachi) आणि ...