कोरोनातून बरे झाल्यानंतरही ह्रदयविकाराची समस्या उद्भवू नये म्हणून काय करावे? जाणून घ्या तज्ञांकडून May 20, 2021 0 नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांना ह्रदय किंवा फुफ्फुसाचा त्रास जाणवतो. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाने याकडे ...