Pune : कोथरूड परिसरातील IT इंजिनिअर पडला आमिषाला बळी, उच्च पदावरील नोकरीच्या आमिषाने 20.65 लाखांची फसवणूक
बहुजननामा ऑनलाइन टीम - शहरातील(Pune) उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोथरुड भागातील आयटी इंजिनिअर जादा पगाराच्या आमिषाला बळी पडला असून, सायबर चोरट्याने ...