‘दगडूशेठ गणपतीला’ गीताजयंतीनिमित्त भगवद्गीतेच्या प्रतींचा ज्ञानभोग, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि इस्कॉन पुणे यांच्यातर्फे आयोजन
बहुजननामा ऑनलाइन टीम - भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिव्य ज्ञान प्रदान केले होते. हे ज्ञान केवळ कोणा एकासाठी नाही, तर विश्वातील मानवजातीसाठी ...